Birthday wishes for friend in Marathi | Mitrala wadhdivsachya shubhechha sandesh | maitrinila vadhdivasachya subhechha | happy birthday message in Marathi for friend | birthday status for friend in Marathi | बर्थडे बैनर | मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | मित्रांना वाढदिवसाचे संदेश मराठी
मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा
रक्ताच्या नात्यांपेक्षा एक मोठे नाते असते ते म्हणजे मैत्रीचे. मित्र कसेही असले तरी अडचणीत सर्वात आधी तेच उभे राहतात. ते म्हणतात ना, नातेवाईक तुम्ही निवडू शकत नाही पण मित्र तुम्ही निवडू शकता. आणि मैत्रीचे नाते हे रक्ताच्या नात्यांपेक्षा मोठे असते. आम्ही, अशाच खास मित्रांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश Birtday wishes for friend in Marathi घेऊन आलो आहोत.
दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असल्याने किंवा मित्रमैत्रीण एकमेकापासून लांब असल्या कारणाने आपल्याला मित्रांचा वाढदिवस प्रत्यक्ष पणे साजरा करणे जमत नाही. परंतु, त्यांना (Mitrana wadhdivasachya Shubhechha )संदेश देऊ शकतो. पण चांगले Wadhdivas शुभेच्छा संदेश मराठीमध्ये सापडत नाहीत. त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत. हि पोस्ट “birthday wishes for Friend in Marathi“
Marathi birthday WhatsApp Status ठेवण्यासाठी आम्ही बर्थडे बैनर मराठी (Birthday wishes photo Marathi) मध्ये दिलेले आहेत. कारण, आजचा जमाना हा वाढदिवसाचे स्टेटस ठेवण्याचा आहे. तुम्ही या पोस्ट मधील कोणताही वाढदिवस शुभेच्छा संदेश कॉपी करून मित्रांना पाठऊ शकता किंवा happy birthday wishes in Marathi Photo download करून WhatsApp Status ठेऊ शकता.
नमस्कार, marathit.net मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग सुरु करूया.
Mitrala birthday shubhechha Marathi
नवा गंध, नवा आनंद असा प्रतेक क्षण यावा नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आपला आनंद द्विगुणित व्हावा, वाढदिवसाच्या शुभेच्छा
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!🎂💥🎉
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो. माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..!🎂💥🎉
तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणेहिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्षपरमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.तुला आनंद आणि उत्तम यशप्राप्त होवो हीच प्रार्थना.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
हसत राहो तुम्ही करोडो मध्येखेळत राहो तुम्ही लाखो मध्येचकाकत राहो तुम्ही हजारो मध्येज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!🎂💥🎉
सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा, सोनेरी दिवससो नेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छाकेवळ सोन्यासारख्या लोकांना.🎂💥🎉

Best मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
हॅपी बर्थडे मित्रा. मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे. माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा.🎂💥🎉
परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळोहीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे.माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!🎂💥🎉
नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉
जेव्हा आपण दोघी पहिल्यांदा भेटलो तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढे घट्ट मित्र बनू. परंतु आपण एकमेका सोबत भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या. या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद. Happy Birthday my friend🎂💥🎉

मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो, तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो. असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. हॅपी बर्थडे मित्रा.🎂💥🎉
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,आणि या दिवसाच्या अनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहो,वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥
मी खरोखर भाग्यवान आहेजो मला तुझ्यासारखा मित्र मिळाला.तू माझा प्रिय मित्र होता व नेहमी राहशील..!

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023
झेप अशी घे कीपहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यातआकाशाला अशी गवसणी घालकी पक्ष्यांना प्रश्न पडावाज्ञान असे मिळवकी सागर अचंबित व्हावाइतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावाकर्तुत्वाच्या अग्निबाणानेध्येयाचे गगन भेदूनयशाचा लक्ख प्रकाशतू चोहीकडे पसरवमाझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..🎂💥🎉
चांगल्या काळात हात धरणेम्हणजे मैत्री नव्हे,वाईट काळात हात न सोडणेम्हणजेच मैत्री होय..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!
नवा गंध, नवा आनंदअसा प्रत्येक क्षण यावानव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआपला आनंद द्विगुणित व्हावावाढदिवसाच्या शुभेच्छा🎂💥🎉
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रूसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..🎂💥🎉

Mitrala wadhdivsachya shubhechha sandesh
मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: Happy Birthday Wishes for best Friend Marathi
साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥
आज तुझ्या वाढदिवसयेणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यशआणि कीर्ती वाढीत जावो.सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.🎂💥🎉
तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,आणि या दिवसाच्या अनमोल आठवणीतुझ्या हृदयात सतत तेवत राहो,वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂💥🎉
वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवोया दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉

आनंदी क्षणांनी भरलेलेतुझे आयुष्य असावे,हीच माझी इच्छावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

अब्जावधी हृदयाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,आमच्या सर्वांची जान,५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger)) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,Cake फाडू शुभेच्छा..Happy Birthday Bhau…🎂💥🎉
चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करातरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.अशाच माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!
नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Mitransathi birthday wishes in marathi new


वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवोया दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎂💥🎉
देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,मला एक चांगला आणि हुशार मित्रनाही मिळाला म्हणून काय झालं..तुला तर मिळाला आहे ना 😂😂😂🎂 हॅपी बर्थडे 🎂
मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असतानाओठांवर हसू आणेनतुला विरोध करणाऱ्याप्रत्येकाशी माझे भांडण असेल.Happy Birthday mitra 🎉


बर्थडे बैनर | Birthday banner and photo for status in Marathi

शिखरे उत्कर्षाची सर तू करावीस, कधी वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरावीस सर्व काही तुझ्या मनासारखे घडू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून हे एकच खास वाक्य मी तुला कधीच विसरणे शक्य नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


Happy birthday status for friend in Marathi


प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे हॅपी बर्थडे

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोन्यासारख्या तुला सोनेरी दिवसाच्या शुभेच्छा
जल्लोष आहे साऱ्या गावाचा कारण आज वाढदिवस आहे माझ्या खास मैत्रिणीचा

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!
तर मित्रानो, आशा आहे कि Birthday wishes for friend in Marathi हि पोस्ट तुम्हाला नक्की आवडली असेल. तुम्हाला काही सुचवायचे असेल तर Comment Box मध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे मित्रांसाठी नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील तर त्या सुद्धा तुम्ही Comment करू शकता. आम्ही तुमच्या नावासह प्रकाशित करू धन्यवाद.
हे पण वाचा: आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
[…] Read also: Birthday wishes for friend in marathi […]
[…] […]