
Cement Rate down: महाराष्ट्र मध्ये सिमेंट दर कमी, नवीन दर लागू. नवीन दर पाहण्यासाठी खालील तपशील तपासा
इमारती, रस्ते, पूल आणि इतर संरचनेच्या बांधकामात सिमेंट ही एक महत्त्वाची बांधकाम सामग्री आहे. हे एक मुख्य घटक आहे जे बांधकामास मजबुती प्रदान करते आणि संरचना स्थिर करते. सिमेंटची निर्मिती प्रामुख्याने खडक चुना आणि सिलिकेटपासून केली जाते. हे चूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे आणि पाण्यात मिसळल्यावर ते ठोस होते.

आज आपण याच बांधकाम साहित्य मधील मुख्य घटक म्हणजे सिमेंट चे नवीन दर पाहणार आहोत. यामध्ये Ulatratech Cement, Birla Shakti Cement, बिर्ला A1 इत्यादी सिमेंट दर विषयी माहिती दिली आहे.
मुंबई: New Cement Rate
बांधकाम म्हटले कि Cement हे सर्वात महत्वाचे असते, तसेच सिमेंट चे दर नेहमी बदलत राहतात. उन्हळ्यामध्ये सिमेंट चे दर वाढतात. किंबहुना मागणी वाढली कि दर वाढतात असे म्हंटले तरी हरकत नाही.
Off सीजन मध्ये बांधकाम साहित्य चे दर कमी होण्यास सुरुवात होते. त्याच प्रमाणे आज सिमेंट चे दर (cement Rate) कमी झाले आहेत.
सिमेंट Price Down
सध्या महाराष्ट्र मध्ये Ultratech Cement खूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मोठ्या मागणी मुळे ultratech सिमेंट चे दर जवळपास 350 हून अधिक पोहचले होते. सध्या ultratech ने हे दर 330 रुपये प्रती bag पर्यंत खाली आणले आहेत.
Cement Rate New Update:
ultratech सिमेंट Company प्रमाणे इतर कंपन्यांनी देखील सिमेंट चे दर कमी करण्यास सुरवात केली आहे. त्यांची यादी खालील प्रमाणे:
Birla Shakti Cement rate: Ultratech प्रमाणे बिर्ला शक्ती सिमेंट सुध्दा नामवंत काम्पोन्य आहे. birla शक्ती सिमेंट चा दर सध्या 310 प्रती bag असा आहे. म्हणजे 50 किलो सिमेंट साठी तुम्हाला 310 रुपये मोजावे लागतील.
Cement Rate Down
Birla A1 Cement Today: बिर्ला शक्ती सिमेंट प्रमाणे बिर्ला A1 सिमेंट दर 310 रुपये प्रती 50 किलो आहे.
गेल्या महिन्यात सिमेट चे दर खूप वाढले होते. जसे Ultratech Cement 350 हून अधिक दराने मिळत होते, सध्याचा दर 330 रुपये आहे आणि काही भागात 320 रुपये प्रती bag प्रमाणे मिळत आहे. त्याच प्रमाणे, birla Shakti 330 वरून 310 रुपये वर आले आहे.
Bilra A1 310, बांगर सिमेंट 300 रुपये आहे. अंबुजा सिमेंट दर 330 रुपये bag
Read Also: हिमाचल प्रदेश पर्यटन स्थळे