
दिवाळी आली की महाराष्ट्रामध्ये सर्वजण दिवाळी च्या शुभेच्छा संदेश म्हणजेच Diwali wishesh marathi असे इंटरनेट वर शोधू लागतात. दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा आणि प्रकाशमय सण आहे. त्यासाठी मंगलमय शुभेच्छा देणे हे एक महत्वाचे कार्य ठरते. त्यासाठीच आम्ही आपल्या साठी काही निवडक आणि उत्कृष्ठ असे दिवाळी संदेश मराठीत (diwali sandesh marathi) घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात diwali shubhechha sandesh marathi!

Deepawali wishes Marathi text
दीपावली शुभेच्छा संदेश मराठी text मेसेज:
पणतिचा उजेड अंगणभर पडू दे,
लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊदे
लक्ष्मीपूजणाच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फरळांचा सुगंधी वास, दिव्यांची आरास..
मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
घेऊनि येवो नवी मेद नवी आशा,
🙏🏻सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!🙏🏻
4) दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
🙏🏻परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻
🧨यशाची रोषणाई
कीर्तीचे अभ्यंग स्नान
मनाचे लक्ष्मिपुजन
समृद्धीचे फराळ
प्रेमाची भाऊबीज🧨
🙏🏻अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा🙏🏻
💥असेच दिवे जळत राहो,
मनाशी मने
जुळत राहो,
सुख समृद्धि दारी येवो,
लक्ष्मी घरी नांदत राहो,
दिवाळी च्या तुम्हा
सर्वांना💥
🧨🙏खूप खूप शुभेच्छा.🙏🧨
💥😊चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.!😊💥
🧨🙏!!.दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा.!!🙏🧨
Diwali Quotes In Marathi / दिवाळी कोट्स मराठी मध्ये
🪔 दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर तुमचे जीवन भरभराटीचे जावो.दिवाळीच्या शुभेच्छा!
🪔दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, तुम्हाला उत्तम आणि उत्तमोत्तम आशीर्वाद मिळो.तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
🪔 दिवाळीच्या सणानिमित्त तुमचे जीवन प्रेमाने आणि आध्यात्मिक प्रगतीने भरलेले जावो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
best sewali wishesh in marathi

🪔 ही दिवाळी तुमच्या मनात शांती आणि अध्यात्माची ज्योत प्रज्वलित होवो.शुभ दिपावली!!
🪔 दिवाळीच्या या शुभदिनी तुमचे जीवन समृद्धीचे प्रतिक होवो.तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
🪔 दिव्यांच्या प्रकाशाने तुमचे जीवन यश आणि आनंदाने भरले जावो.दिवाळीच्या शुभेच्छा!
🪔 दिवाळीच्या या सणानिमित्त तुमचे जीवन प्रेमाने आणि आध्यात्मिक प्रगतीने भरलेले जावो.तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी/दिवाळी शुभेच्छा/shub diwali in marathi
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा .
ही दिपावली आपणास तसेच आपल्या परिवारास आनंदाची,
भरभराटीची, सुख समृद्धीची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.
दिपावळीच्या शुभेच्छा! सस्नेह नमस्कार,
दिपावळीपासून ते भाऊबीज पर्यंत,
साजरा होत असलेल्या आनंदमयी,
उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छ!
हे नववर्ष आपणास आनंदी,
भरभराटीचे, प्रगतीचे,
आरोग्यदायी जाओ ह्याच मनोकामना…!

सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा
प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,
सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!!!
हे पण पहा : हॅप्पी बर्थडे विशेष मराठी
20 unique one line Diwali Vishesh in Marathi
- दिव्यांचा सण, आनंदाचा सण, दिवाळीचा सण, सगळ्यांना शुभेच्छा!
- दिवाळीच्या निमित्ताने, तुमचं जीवन प्रकाशमय आणि समृद्ध होवो!
- दिवाळीच्या या दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन, प्रकाशमय भविष्य सुरू होवो!
- दिवाळीचा सण, आनंदाचा वर्षाव, सर्वांच्या घरी लक्ष्मीचा वास!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यात ज्ञान, आरोग्य आणि समृद्धी येवो!
- दिव्यांची लखलख, फटाक्यांची चमक, दिवाळीच्या सणाची तुम्हाला मनापासून शुभेच्छा!
- दिवाळीचा सण, प्रेम आणि आनंदाचा वर्षाव, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सकारात्मकता आणि यश येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन, नवीन सुरुवात होवो!
- दिवाळीचा सण, प्रकाशाचा सण, तुमच्या आयुष्यात ज्ञान आणि समृद्धी येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होऊन, सकारात्मक विचारांची नवीन सुरुवात होवो!
- दिवाळीचा सण, उत्साहाचा सण, तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवोत!
- दिवाळीचा सण, नवीन सुरुवातीचा सण, तुमच्या आयुष्यात नवीन आशा आणि नवीन संधी येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यात प्रेम, करुणा आणि उदारता येवो!
- दिवाळीचा सण, समृद्धीचा सण, तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता आणि समृद्धी येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यात चांगल्या आरोग्याचे आशीर्वाद मिळोत!
- दिवाळीचा सण, ज्ञानाचा सण, तुमच्या आयुष्यात ज्ञान आणि प्रज्ञा येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक प्रगती होवो!
- दिवाळीचा सण, प्रेरणाचा सण, तुमच्या आयुष्यात नवे ध्येय आणि नवी उंची गाठण्याची प्रेरणा मिळो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यात सर्वकाही चांगले होवो, आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
10 Diwali wishing quotes in Marathi
- दिवाळीच्या शुभेच्छा! लक्ष्मीनारायण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद आणो.
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन, प्रकाशमय भविष्य सुरू होवो!
- दिवाळीच्या सणाची तुम्हाला मनापासून शुभेच्छा! तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी येवो!
- दिवाळीचा सण, प्रेम आणि आनंदाचा वर्षाव, सर्वांच्या घरी लक्ष्मीचा वास!
- दिव्यांची लखलख, फटाक्यांची चमक, दिवाळीच्या सणाची तुम्हाला मनापासून शुभेच्छा!
- दिवाळीचा सण, ज्ञान आणि समृद्धीचा वर्षाव, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात सकारात्मकता आणि यश येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन, नवीन सुरुवात होवो!
- दिवाळीचा सण, उत्साहाचा सण, तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश येवो!
- दिवाळीच्या या शुभ दिवशी, तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवोत!
- दिवाळीचा सण, नवीन सुरुवातीचा सण, तुमच्या आयुष्यात नवीन आशा आणि नवीन संधी येवो!