
दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळे शब्द ऐकत असतो. काही शब्द असे असतात कि त्यांचे अर्थ लवकर लक्षात येत नाहीत. Firm Meaning in Marathi या लेखामध्ये आपण असाच एक शब्द म्हणजे, “Firm” चा Marathi अर्थ पाहणार आहोत. चला तर मग, मराठीत “फर्म” चा अर्थ शोधू आणि रोजच्या संभाषणात हा शब्द कसा वापरायचा याची काही उदाहरणे पाहूयात.

Meaning of Firm in Marathi
मराठीत Firm चा अर्थ “टणक”, “भक्कम”, “घट्ट”, “कणखर” असा होतो. “फर्म” या शब्दाचे इंग्रजीत अनेक अर्थ आहेत आणि मराठीतही तेच आहे. परंतु, Firm हा शब्द मराठी किंबहुना महाराष्ट्र मध्ये व्यवसायासाठी जास्त वापरला जातो. जसे, तुमच्या Firm चे नाव काय आहे?, तुमची firm कुठे आहे? इत्यादी.
भक्कम | पक्के |
ठाम | टणक |
कणखर | घट्ट |
खंबीर | व्यवसाय संस्था |
दृढ | भागीदारी संस्था |
मराठीत “Firm” हे विशेषण, संज्ञा किंवा क्रियापद म्हणून वापरले जाऊ शकते. विशेषण म्हणून, “फर्म” म्हणजे मजबूत, स्थिर किंवा अविचल. एक संज्ञा म्हणून, “फर्म” म्हणजे व्यवसाय संस्था, कंपनी किंवा भागीदारी. क्रियापद म्हणून, “फर्म” म्हणजे काहीतरी मजबूत किंवा स्थिर करणे किंवा एखाद्या गोष्टीची पुष्टी करणे.
मराठी वाक्यात Firm शब्द कसा वापरायचा?
विशेषण म्हणून “फर्म” वापरण्याची उदाहरणे खालील प्रमाणे आहेत.
तुमचे ठोस निर्णय मला आवडले. – I like your firm decision.
त्याच्या स्थिर विश्वासाने त्याला सदैव यश मिळतो. – He always succeeds with his firm belief.
इमारत खूप भक्कम आहे
संज्ञा म्हणून “फर्म” वापरण्याची उदाहरणे उदाहरणे खालील प्रमाणे आहेत.
माझ्या माहितीनुसार तुमची फर्म खूप वाढत आहे. – Your firm is growing fast as per my knowledge.
तुमची फर्म कोणती आहे? – Which firm do you have?
क्रियापद म्हणून “फर्म” वापरण्याची उदाहरणे
तुम्ही तुमचे निर्णय ठोस ठेवा. – You should firm up your decision.
तुम्ही तुमचे विश्वास स्थिर करू शकता. – You can firm up your belief.
Proprietorship firm meaning in Marathi
मराठीमध्ये Proprietorship firm meaning in Marathi चा अर्थ व्यावसायिक फर्म असा होतो. या ठिकाणी firm शब्दाच्या अगोदर Proprietorship लागले आहे म्हणजे या टर्म मध्ये व्यावसायिक दृष्टीकोन पाहता येथे Firm (फर्म) या शब्दाचा अर्थ व्यवसाय किंवा दुकान, कंपनी, संस्था इत्यादी साठी संबोधला जातो.
Firm meaning in Hindi
Firm meaning in Hindi: मराठी प्रमाणेच हिंदी मध्ये firm चा अर्थ एकाच राहतो. हिंदी मध्ये firm चा अर्थ खालील प्रमाणे आहे.
- दृढ़
- अविचल
- व्यवसाय
- अटल, अडिग, हठी
- कम्पनी
- निश्चित
- कड़ा
- पक्का
हे पण वाचा: फ़्लोरिंग मराठी अर्थ | मराठी अंक अक्षरा मध्ये
One thought on “Firm Meaning in Marathi: फर्म चा मराठी अर्थ”