Breaking News

Flooring meaning in Marathi फ़्लोरिंग मराठी अर्थ

दैनंदिन जीवना मधे आपण कितीतरी नवीन शब्द ऐकत असतो. याच प्रमाणे flooring अथवा मराठी मध्ये फ्लोरिंग असा शब्द तुम्ही खूप वेळ ऐकला असेल. या पोस्ट मध्ये आपण flooring meaning in Marathi म्हणजेच फ्लोरिंग चा मराठी अर्थ (flooring cha marathi arth) पाहणार आहोत.

Meaning of flooring in Marathi

Flooring meaning in Marathi फ्लोरिंग मिनिंग मराठी

Flooring meaning in Marathi मध्ये “तळ” किंवा “पृष्ठभाग” असा होतो. Hindi मध्ये flooring ला फर्श संबोधले जाते. याचे वास्तविक नाते फरशी साठी आहे. म्हणजे घरांमध्ये आपण ज्या फरश्या, Tiles, अथवा granite भुई सपाटी साठी बसवतात त्यास Flooring (फ्लोअरिंग) असे म्हणतात.

floor शब्द कशासाठी संबोधला जातो

फ्लोर (Floor) शब्द इमारतींच्या मजल्या साठी वापरला जातो. जसे first floor, second floor, ground floor मराठीत सांगायचे झाले तर पहिला मजला, दुसरा मजला इत्यादी.

Floor meaning in Marathi – मजला, तळ, फर्श

flooring शब्दाचा इतिहास

“फ्लोरिंग” हा शब्द जुन्या इंग्रजी शब्द flor “फ्लोर” वरून आला आहे, ज्याचा अर्थ मजला किंवा तळ असा होतो. हा शब्द मूळतः खोलीच्या (रूम) तळाशी असलेल्या पृष्ठभागास संदर्भित केला जातो, जो सामान्यत: कॉम्पॅक्ट केलेल्या घाण किंवा दगडाने बनलेला होता.

फ्लोर चे मराठी अर्थ floor meaning in Marathi

फ्लोर (floor) चे मराठी अर्थ खालील प्रमाणे आहेत.

Floor meaning in Marathi – जमीन, तळ, मजला, तळजमीन, फरसबंदी, फरशी.

Floor संबधित मराठीत वापरले जाणारे हे शब्द वेगवेगळ्या परस्थितीत वापरात येतात. जसे “फरशी” हा शब्द घरात वापरल्या जाणाऱ्या टाइल्स साठी, “जमीन” हा शब्द शेती किंवा जागा यासाठी, “मजला” इमारती साठी वापरला जातो.

flooring meaning in Hindi फ्लोरिंग ला हिंदीमध्ये काय म्हणतात

flooring meaning in Hindi फ्लोरिंग ला हिंदीमध्ये काय म्हणतात असा विचार तुम्हाला येत असेल तर त्याचे उत्तर आहे, हिंदीमध्ये flooring ला फर्श असे म्हणतात. याचा अर्थ जमीन, फरशी, टाइल्स ज्या घरातील तळाला बसवतात. Floor साठी हिंदीत वापरला जाणारा दुसरा शब्द तलिया असा असून फर्श आणि तलिया वेगवेगळ्या परस्थिती मध्ये वापरले जातात.

हे सुध्दा वाचा

कुणाल नावाचा अर्थ मूळ, इतिहास आणि महत्त्व

Flooring फ्लोअरिंग ला मराठीत काय म्हणतात?

flooring ला Marathi मराठीमध्ये तळ, जमीन, फरशी असे म्हणतात.

Floor म्हणजे काय?

पृष्ठभाग अथवा जमीन अथवा मजला यास floor म्हणतात.

KP

One thought on “Flooring meaning in Marathi फ़्लोरिंग मराठी अर्थ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *