
जर तुम्हाला ख अक्षरा वरून मुलांची नावे [Kh varun mulanchi Nave] हवी आहेत तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. कारण आम्ही या लेखात ख वरून नवीन नावांची यादी तयार केली आहे. खरे तर ख वरून नावे तर खूपच कमी आहेत. परंतु, काही वेळा नावरस अक्षर ख पासून सुरु होणारा असल्यास नवीन नाव सुचत नाही. आजकाल जुन्या पद्धतीचे नावे खूपच कमी ठेवली जातात. बदलत्या जमण्यात नवीन नावे ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठीच आम्ही ख अक्षरा वरून मुलांची नावे (नवीन) हि पोस्ट तयार केली आहे. चला तर मग पाहूयात Kh varun mulanchi Nave कोणकोणती आहेत.

ख आद्याक्षरावरून मुलांची नावे
ख आद्याक्षरावरून मुलांची नावे म्हणजेच आपण ख अक्षरापासून सुरु होणारी मुलांची नावे या यादीमध्ये पाहणार आहोत. आजकाळ नवीन आणि Modern नावे ठेवण्याचा ट्रेंड आहे म्हणूनच आम्ही या पोस्ट मध्ये Kh varun mulachi nave देणार आहोत. Kh varun mulanchi Nave
- खंडेराव – तलवारीचा स्वामी : Khanderao – Lord of the sword
- खुशाल – परफेक्ट : Khushal – Perfect
- खेमराज – संपत्तीचा राजा : Khemraj – King of wealth
- खेमचंद – संपत्तीचा राजा : Khemchand – King of wealth
- खुर्शीद – रवि : Khurshid – Sun
- खुर्शीद – रवि : Khurshid – Sun
- खुसरो – राजा : Khusro – King
- खुर्रम – आनंदी : Khurram – Happy, cheerful
- खत्री – योद्धा : Khatri – Warrior
- खुशवंत – आनंदाने भरलेला : Khushwant – Full of happiness
- खुशवंत – आनंदाने भरलेला
- खुशप्रीत – आनंदाचे प्रेम : Khushpreet – Love of happiness
- खुशरू – आनंदी : Khushroo – Happy, cheerful
- खुर्शीद – रवि : Khursheed – Sun
- खुशतर – भाग्यवान : Khushtar – Lucky
- खगेश – पक्ष्यांचा स्वामी : Khagesh – Lord of birds
- खेमराज – संपत्तीचा राजा : Khemraj – King of wealth
Modern names with letter Kh Marathi ख अक्षरा वरून मुलांची नवीन नावे
Modern names with letter Kh in Marathi म्हणजेच आपण ख अक्षरापासून सुरु होणारी मुलांची नवीन नावे या यादीमध्ये पाहणार आहोत. आजकाळ नवीन आणि Modern नावे ठेवण्याचा ट्रेंड आहे म्हणूनच आम्ही या पोस्ट मध्ये Kh varun mulachi modern nave देणार आहोत.
Modern names with letter Kh in Marathi | ख अक्षरा वरून मुलांची नवीन नावे मराठी |
Khushank | खुशांक |
Khandu | खंडू |
Khushit | खुशीत |
Khevna | खेवना |
Khairun | खैरुन |
Khushaal | खुशाल |
Khushnud | खुशनुद |
Khushraj | खुशराज |
Kharva | खारवा |
Khivraj | खिवराज |
Khusan | खुसन |
Khushalik | खुसलीक |
Kharvin | खर्विन |
Khushil | खुशील |
Khyat | ख्यात |
Khushdeep | खुशदीप |
Khetan | खेतान |
Khushveer | खुशवीर |
Khrupal | ख्रुपाल |
Khusheel | खुशलील |