Breaking News

Marathi Birthday wishes for Mother आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Happy birthday mom wishes in Marathi | Marathi Birthday wishes for mother | Aai sathi birthday wishes in Marathi | deep birthday wishes for mom in Marathi

Marathi Birthday wishes for Mother: आई ही प्रत्येक व्यक्तीचा पहिला गुरु असते. लहान मुलांसाठी “आई हीच कल्पतरू’ असते. एक प्रसिद्ध म्हण आहे ” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” कारण व्यक्ती कितीही श्रीमंत असली आणि आई नसेल तरी ती व्यक्ती अभागीच राहील. आईचे मूल्य कोणेही मोजू शकत नाही. कित्येक थोर व्यक्ती, साधू संत आईची महती सांगून गेले आहेत. अशा थोर संतासारखे आपण महती तर नाही सांगू शकत. पण आई साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा एक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत हि पोस्ट ज्यामध्ये तुम्हाला खूप छान आणि सुंदर Aai sathi birthday wishes 🎂 देता येतील.

happy birthday wishes in marathi

जर तुम्ही Marathi Birthday wishes for mother शोधत आहात तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. नमस्कार, marathit.net या वेबसाईट वर आपले स्वागत आहे. चला तर मग सुरु करूया. या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत birthday wishes for mother in Marathi म्हणजेच आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी Qoutes, Birthday wishes for mother in Marathi.

आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी , Birthday wishes for mother in marathi , आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स मराठी , Birthday Quotes for mother in Marathi , Aaila Vadhdivasachya hardik Shubhechha , Happy birthday maa quotes in Marathi , आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्टेटस ,whatsapp birthday status for mother Marathi , birthday sms for mother Marathi , इ. आणले आहेत आम्ही आशा करतो की तुम्हाला आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आवडतील.तुम्‍ही तिच्यावर असलेल्‍या तुमचे प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी या अभिनंदन संदेशांचा वापर करू शकता.

aaisathi wadhdivsachya hardik shubhechha
happy birthday wishes for mother in marathi

Birthday wishes for mother in Marathi

जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday आई !!

माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
Aai, Wadhdivsachya Hardik Shubhechha!

आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा,
पूर्णतः समजण्यास आपण असमर्थच असतो
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!

ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते.
तशीच आई घरात असली की
घरातल्या प्रत्येक गोष्टीत गोडी लागते.
घराची आधारस्तंभ त्या आईस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! Happy Birthday Aai…!

तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! Wadhdivsachya Hardik Subhechha

आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!

एकच मागणं आहे देवा
साता जन्मासाठी काही द्यायचं झालं
तर हीच आई लाभू दे मला
जीने आजपर्यंत काहीच
कमी पडू दिले नाही मला!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday sms for mother Marathi

WhatsApp birthday status for mother Marathi

जिने मला बोट धरून चालायला शिकवले
अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात
आईची आवश्यकता आहे.
best wish you Happy Birthday Mom 🎂

आईने दिलाय जीवनाला आकार
आई माझ्या जगण्याचा आधार
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂

मंदिराचा जसा उंच कळस
अंगणातील पवित्र तुळस
तशी माझी आई !
जन्म दीनी तुला खूप शुभेच्छा !🎂

best birthday wishes for mother in marathi

जगातील सर्वात सुरक्षित कुस मला दिली माझ्या जगण्याचा आई तू आधार झाली !
अश्या माऊलीसाठी एक काय तर सात जन्म उदार
आई औक्षवंत हो.🎂

आज तुझ्या वाढदिवशी प्रार्थना माझी परमेश्वराला
आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि आनंदी लाभो तुला
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
नेहमी हसत रहा बहरत रहा🎂

तुझ्या असण्याने आयुष्य माझे सुंदर
काय सांगू उपकार तुझे,
तुझ्या मुळेच जीवनाला आनंदाची सर
Happy Birthday Aai 🎂🎂

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई. 🎂🎂

जन्मोजन्मी हीच कुस मिळू दे
सर्व नाते बदलले तरी चालेल
परंतु पुढील सर्व जन्म मला
हीच आई मिळू दे !
आई तुझा जन्म दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो..🎂🎂

स्वामी तिन्ही जगाचा
आईविना भिकारी
माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🎂

आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂

जीथं प्रत्येक गुन्हाला माफी असते
जगात एकमेव असं न्याय मंदीर असतं
आणि ते न्याय मंदीर आईच्या ह्रदयात बसतं.
प्रेमाची मुर्ती आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
आईच्या पोटी जन्मास घातले. Wish you happy Birthday Aai 🎂

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई हीच याला अपवाद असते
आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

प्रत्येक पाखराला एक घरटं असावं
कितीही उंच आकाशी गेलं तरी परतण्यासाठी
तशीच प्रत्येकाला आई असावी
कुठुनही आलं तरी तीच्या कुशीत विसाव्यासाठी
मायेची प्रेमळ कुस असलेल्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

जगातल्या सर्वच नात्याची आणि प्रेमाची जागा दुसरे नाते घेऊ शकते
परंतु आईची जागा कुणीचं घेऊ शकतं नाही.
अशा या आईला नमन आणि जन्मदिनाच्या शुभेच्छा

म्हणतात ना देवापेक्षा देवमाणसाच्या आशिर्वादात बळ असते
त्यात सर्वात श्रेष्ठ आपली आईचं असते.
देवतुल्य आईस वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !

birthday messages for mother in marathi

जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली.
काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली.
माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई

अप्सरेचं सौंदर्य कशाला
कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्ग
कितीही आणि कसंही फिरलं तरी
आईच्या पायाशीच असतो स्वर्ग
स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई !
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Aai sathi birthday wishes in Marathi

सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही

birthday sms for mother Marathi

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो, आई तुला माझ्याकडून एक छान मिठी

आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जल्लोष आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम माझ्या प्रिय आईचा,
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

हे पण वाचा: Instagram Bio In Marathi

KP

One thought on “Marathi Birthday wishes for Mother आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *