Breaking News

Selected 100 Marathi birthday wishes जे कोठेही सापडणार नाहीत

Marathi Birthday wishes बर्थडे विशेश मराठी: आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा खास होण्यासाठी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे हे आपले कर्तव्य आहे. आजकाल WhatsApp वर birthday status ठेवणे याचेही ट्रेण्ड चालू आहे. Happy birthday wishes marathi मधून देणे हे सुध्दा आपल्या मराठी भाषेचा आदरच आहे. त्यासाठी आम्ही Birthday wishes in Marathi हा लेख घेऊन आलो आहोत. या पोस्ट मधील तुम्हाला आवडणाऱ्या Marathi birthday message ला कॉपी करून आपल्या मित्रांना, सहकारी, कुटुंबातील व्यक्तीला पाठवू शकता.

happy birthday wishes in Marathi कसे पाठवावे

Marathi birthday wishes पाठवण्यासाठी तुम्हाला पसंत असलेल्या birthday message ला क्लिक करून ठेवा, त्यानंतर text selection mode activate होईल. नंतर संपूर्ण बर्थडे मेसेज कॉपी करा. आणि WhatsApp अथवा सोशल मीडिया platform वर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा.

मराठी मध्ये हॅपी बर्थडे मेसेज | happy birthday wishes Marathi | best birthday wishes in Marathi | marathi happy birthday wishes | wadhdivsachya shubecha marathit

Marathi Birthday wishes

सदर लेख Marathi Birthday wishes वाढदिवसाच्या शुभेच्छा मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस शुभेच्छा संदेश मिळतील जसे, birthday wishes for sister in Marathi, aai sathi wadhdivsachya shubecha, birthday wishes for friend in Marathi, इत्यादी.

चला तर मग पाहुयात unique marathi birthday wishes

Marathi Birhday Wishes for Friend

मित्राला वाढिवसानिमित्त शुभेच्छा संदेश मराठी:

Marathi birthday wishes
Birthday whishes in marathi

🎂🎈 नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त रहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂

🎂उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,आणि परमेश्वर आपणां ससदैव सुखात ठेवो.वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!🎂

सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा…सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या मित्रांना.🎂 वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रा 🎂

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..Birthday wishes in Marathi

यशस्वी व औक्षवंत हो!वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! Birthday message in Marathi 🎂🎂🎈🎈

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवोबहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवोआणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवोवाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात.. आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा.. ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा.. इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभेच्छा!!!

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात बाकी सारं नश्वर आहे.म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी तुम्हाला शिवमय शुभेच्छा🎂

funny Happy birthday wishes in Marathi

मित्र म्हंटले की थोडे मजेशीर बर्थडे मेसेज पाठवण्यास हरकत राहत नाही, कारण मित्र आपला हक्काचा व्यक्ती असतो. म्हणूनच अशा मित्रांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या या funny Happy birthday wishes in Marathi मधून. 🤣

😁१०० एकर जमिनीचे मालक, चालते फिरते आयफोन चे दुकान,ऑडी चे स्वप्न बाळगणारे व सध्ध्या फेरारी घुमवणारे, रोज मित्रांना,😜अशा मित्राला मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🎂🍰

😁 मेहफिल सजवणारे, पाण्यासारखा पैसा उडवणारे,असे आमचे शेठ मित्र यांना जन्मदिवसाच्या खूप शुभेच्छा..!!😜😘🙏

😘वहिनींचे चॉकलेट बॉय, १०० पोरींच्या प्रोपोसलला कचरा पेटित टाकणारे,अख्ख्या महाराष्ट्राचे हिरो, १०० कोटींचा विमा इन्शुरन्स असणारे,😊👌आमचे लाडके बंधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🍰

🚲 बाईकचे मालक, पोरींना फक्त स्माईलवर करणारे, Insta FB वर २४x७ असणारे,भावासारख्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!🍰🙏

जन्मापासूनच जिमचा शोकीन असलेले,जन्मल्या जन्मल्या नर्स जवळची दुधाची बाटली ला डंबेल समजून 6 पॅक चे स्वप्न पाहणारे आणि जिम ला जाणारे,काही कामधाम नसतांना उगाच आपल्या सासुरवाडीला प्रत्येक वीकएंड ला चक्कर मारणारे..!!😍 अशा मित्राला वाढिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या आमच्या झिंगाट मित्रास,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री श्री श्री 108 XYZ यांना वाढदिवसाच्या.. १ ढेपीचे पोत, २ कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो 🚚🚚 भरुन, वाढदिवसाच्या भका भका हार्दीक शुभेच्छा…🎂🎂🎂#शुभेच्छुक:- आपलेच

Birthday wishes for Girl friend in Marathi

Girl friend birthday wishes in Marathi, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्यांच्यासाठी खास Marathi birthday wishes for Girl friend

कातरवेळी उधाणलेला सागर अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी साथ वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा 🎂

भेटून तर सगळेच प्रेम करतात पण न भेटता जे प्रेम करतात त्यांच्या भावना खूप भारी असतात, 🎂🍰 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂

वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा फक्त त्या व्यक्तीसाठी जी व्यक्ती मला त्याचा श्वास, जीवन, ताकद आणि प्रेम समजते, आणि मला एक सुरक्षित, आनंदी आणि सुंदर असल्याचा भास करून देते. तुझ्याशिवाय मला माझं आयुष्य सुंदरच वाटत नाही. तुला भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये”आवडतात पण तुच एक आहेस की अनलिमिटेड आवडतेस, wadhdivsachya shubhechha

माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त महत्त्वाची व्यक्ती म्हणजे तू. तुझा वाढदिवस म्हणजे खास दिवस. खास शुभेच्छा तुला आणि माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच बदलणार नाही

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.

Marathi birthday wishes for Sister

😍माझे बालपण तुझ्यासारख्या खोडकर बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते😘🙂ते दिवस आठवले की मन अगदी हरवून जातं आजच्या गोड दिवसाच्या खूप शुभेच्छा..!!🍰🍰

आज वाढदिवसाची पार्टी असावी,अभिनंदन तुम्हाला दुसर्‍या दिवशीही देईल !Happy Birthday Sister

लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे जणू काही एखादा सणच. हा क्षण साजरा करण्यासाठी हे खास शुभेच्छा संदेश (Birthday Wishes To Sister In Marathi).

माझ्याशी नेहमी भांडणाऱ्या, परंतु वेळप्रसंगी तितक्याच प्रेमाने आणि खंबीरपणे मला साथ देणाऱ्या माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

आभाळा एवढी माया प्रेमळ तिची छाया ममतेने ओथंबलेले बोलतर कधी रुसवा धरून होई अबोल आईचे दुसरे रूपच जणू ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday my Sister

Marathi Birthday wishes for Husband

birthday wishes in Marathi for Husband: नवाऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी.

ज्याने माझ्या हृदयाला स्पर्श केला ते म्हणजे तुमीच आहात, तुमच्या सोबत लग्न करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता.हॅप्पी बर्थडे नवरोबा🍰🎂

तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा नवरा मिळालाय मला सधा भोळा

हे पण पहा:

ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुमची सोबत अशीच जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,पण माझ्यासाठी तुम्ही माझ संपूर्ण जग आहात.🔥जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्यनिर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींनावाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥🎉

तुमच्या शिवाय माझ या आयुष्यात दुसर कुणी खास नाहीये.मी तुमच्यावरच माझ प्रेम अगदी मनापासून व्यक्त करतेय,😍🔥माझ्या आयुष्यात सुख घेऊन आल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🍰🍰

Dear अहो,माझ्या Smile चे कारण काय माहितीये का…तुमच्या चेहऱ्यावरची Smile 🥰तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छानेहमी असेच हसत राहा. ❤️

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्यनिर्माण करणाऱ्या माझ्या प्रिय पतींना😘वाढदिवसाच्या शुभेच्छा.🍰🔥

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि समजदार पती दिले..!माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

birthday wishes in Marathi विषयी तुमचा अभिप्राय

या पोस्ट मध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठीतून दिल्या आहेत आशा करतो की तुम्हाला हे happy birthday wishes in Marathi पसंत आले असतील. या post मधील wadhadivas message वेळोवेळी update केले जातात.

Marathit.net या आमच्या website वरील Marathi birthday wishes हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा.

KP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *