
Marathi caption for Instagram: आजकाल Social Media चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जो कोणी सोशल मिडिया वर Active आहे. आपले Photo सोशल मिडिया platform वर शेअर करणे आणि भरपूर likes मिळवण्याची जणू स्पर्धाच सुरु आहे. फोटो शेअर करण्यायासाठी व स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी Instagram, Facebook, Twitter सारख्या platforms चा वापर केला जातो.
Photo, Post किंवा विडीयो share करण्यासाठी caption ची आवशकता असते. त्यासाठी विविध प्रकारच्या Captions शोधले जातात. जसे, Instagram Caption in Marathi for boy, Marathi caption for photo, Attitude Caption in Marathi, captions for Instagram in Marathi, Best captions for Instagram Marathi, Simple Marathi caption for Instagram इत्यादी.
Instagram caption in Marathi: Instagram हे photo sharing साठी खूप लोकप्रिय platform आहे. आणि photo share करण्यासाठी एका छान caption ची आवशकता असते. त्यासाठीच आम्ही या पोस्टमध्ये घेऊन आलो आहोत, Marathi caption for Instagram म्हणजे इन्स्टाग्राम साठी मराठी कॅप्शन.
Marathi Captions for photo: आज देशातील जवळ जवळ 70% तरुण Instagram चा वापर करत आहे. महाराष्ट्रातही “मराठी इंस्टाग्राम कॅप्शन” [Marathi Instagram Caption] ची लोकप्रियता वाढत चाललेली आहे. त्याच प्रमाणे Facebook Marathi Captions असे search करण्याचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत हि पोस्ट: All Type Marathi caption for Instagram and Facebook
या पोस्ट मधील दिलेले IG Caption तुम्ही फक्त Instagram वरच नाही तर Facebook, Twitter सारख्या अनेक photo sharing साईट वर वापरू शकता. likes आणि Followers वाढवण्यासाठी तुम्ही caption in Marathi for Instagram साठी वापर करू शकता.
Attitude Marathi Caption for Instagram
Instagram साठी मराठी कॅप्शन attitude: काही माणसाना attitude दाखवण्याची गरज असते . कारण काही अशी माणसे आपल्या भोवती असतात जे आपल्या सहनशक्तीला आपली कमजोरी समजतात. त्यासाठी आपल्या status वर Instagram attitude caption असला कि समोरच्या व्यक्तीला समजायला वेळ लागत नाही. चला तर पाहूया Attitude Marathi Caption for Instagram

विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.”
मी तोंडावर बोलतो आणि खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो पण मी गोड बोलून धोका देनाऱ्यांमधला नाही.?
अभ्यास करूनही
न समजणारा
विषय म्हणजे आपण.
सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.”
“स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.”
वेळ तर लागणारच ना स्वत च्या जिवावर मोठं होतोय म्हटल्यावर.. Brand Creator….
फक्त कपडेच नाही तर
विचार सुद्धा “branded” हवेत.
“रोडवर स्पीड लिमिट,पेपर मध्ये टाइम लिमिट,प्रेमात एज लिमिट,पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.”
“क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.”
स्वतःहुन मी कुणा पासुन दुर जात नाही ! आणि ज्याच्या पासुन दुर जातो!! त्यांच्या कडे वळुन सुध्दा पहात नाही!!!
आयुष्यात एकटा पडलो तरी चालेल
पण स्वतःची self Respect
गमावून दुसऱ्याचं मन जपण्याचा
प्रयत्न करणार नाय..
तुमचा पॅटर्न कोणताही असो,आमचा नाद केला तर,पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल
माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहेकधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,तर कट रचले गेले पाहिजेत.
Attitude Caption for boy In Marathi for Instagram and Facebook
विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..
वाकून बोलायची सवय लावून घे फायद्यात राहशील,
कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
बोलायची तुझी “लायकी” नाही.
वेळ आल्यावर Attitude
दाखवण गरजेचं आहे.नेहमी झुकाल तर लायकी घालवाल
अस्तित्व टिकवायच असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे, एकटं असल तरी सर्वांना पुरून उरायच.
असच आहे आमच, पटल तर बघा नाय तर सोडून द्या. किरकिर नको.
दम तर नावात असला पाहिजे, हवेत तर काय पतंग पण उडतात.
जे मी सांगतो त्याला मी जबाबदार आहे, पण जे तुम्ही समजता त्याच्याशी माझं काही घेण देण नाही…
जे लोक माझी परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः माझ्याजवळ आहे.
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप
Instagram Marathi Captions for Girls | मुलींसाठी Instagram caption in Marathi
नऊवारी आहे महाराष्ट्राची शान!
रूबान, आन, बान आणि शान!
साडी ही केवळ एक वस्त्र नाही ती एक भारतीय स्त्री ची शक्ती आणि ओळख आहे.
माझ्यावर प्रेम करायला वाघाच काळीज पाहिजे कारण वाघिणी वर सत्ता गाजवायला औकात लागते.
दारू ची नशा चढली तर सकाळ पर्यंत उतरते, पण आमची नशा एकदा जर चढली ना तर आयुष्यभर उतरत नाही
माझ्या निरागस चेहर्यावर जाऊ नको कारण हीच निरागसता जेव्हा नखर्यात उतरते ना तेव्हा भल्या भल्याच जगण मुश्किल होत
नभातून आली अप्सरा, अशी सुंदरा
खिळल्या सर्वांच्या तिच्यावर नजरा!
वेगळेपणा दाखवायचा असेल तर
दुसऱ्यांमध्ये वेगळे दिसण्यासाठी
साडी आहे उत्तम पर्याय!
तुला पाहुन अनेकांचं #काळीज घायाळ होत असेल , तू घायाळ होशील तेव्हा #वार फक्त माझाच असेल
माझ्या सौंदर्यावर जाऊ नको, जेवढी मी सुंदर दिसते ना तितकाच खतरनाक माझा Attitude सुद्धा आहे.
#Give Respect to #Take Respect बाकी आईचा लाडका आणि पापाची परी आपापल्या घरी.
Instagram captions for girls In Marathi
Marathi caption For Girls: MULINSATHI KHAAS MARATHI CAPTION जर तुम्हाला तुमच्या छान photo साठी caption सुचत नसेल तर काळजी नका करू. कारण या पोस्ट मध्ये आम्ही घेऊन आलो आहोत खास मुलीसाठी Instagram caption. हे captions तुम्ही Instagram बरोबर Facebook साठी पण वापरू शकता. [Short captions for Girls]

सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.
मी मराठी मुलगी 🚩😎
हेतु चांगला आहे आमचा म्हणून सोबत कमी आणि विरोधात जास्त उभे आहेत..
मुलांनो नेहमी हसी तो फसी असं नसतं, कधी कधी मुली तुमच्या थोबाडाला बघून पण हसता !!
ATTITUDE तर खुप आहे पण, गरज नसतांना दाखवत नाही आणि जेव्हा गरज असते, तेव्हा संधी हातातुन गमवत नाही !!
कोणाला माझ्याशी काही प्रॉब्लेम असतील,
तर मला अजिबात सांगू नका,
कारण माझ्या स्वतः च्याच problems खूप आहेत.
Attitude तर लहान मुले दाखवतात,
मी तर डायरेक्ट लायकी दाखवते..
स्वतःहून कोणाशी न बोलण हा
माझा attitude नाही तर तो
माझा स्वभाव आहे.
सौंदर्याची शुद्ध खाण म्हणजे साडी
साधेपणातच आहे सौंदर्य!
मी makeup नाही करत कारण,
माझी एक smile मुलांना घायल
करायला खूप आहे.
Simple Marathi Caption For Instagram
खरा मित्र तोच
जो जगायला शिकवतो
मरायला नाही.
प्रत्येक दिवस हा तो दिवस असतो, जो आपण कधीही पाहिलेला नसतो.
आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे, तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.
बोलून काही होणारच नसेल तर
शांत राहून बघा.
एकटे राहायला घाबरु नका, ध्येय ही वैयक्तिकच असतात.
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाह तर काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.
आयुष्य सुंदर नसतं, ते सुंदर बनवावं लागतं शेठ.
Instagram Captions In Marathi | इंस्टाग्राम मराठी स्टेटस
खरा मित्र तोच
जो जगायला शिकवतो
मरायला नाही.
बोलून काही होणारच नसेल तर
शांत राहून बघा.
Marathi caption for Instagram
स्वतःचं Comparision
कधीच कोणासोबत करू नका,
आणि केलात तर ती तुमची
Insult आहे.
जे द्याल ते मिळेल.
केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.
भिंती सारखे स्थिर राहू नका तर त्या भिंतीवरील घड्याळाप्रमाणे काम करा.
आपण प्रत्येकाला आनंदी नाही ठेवू शकत, कारण आपण माणूस आहोत Netflix नाही.
स्वप्न कधीही मोठे बघा,
कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत.
संयम म्हणजे
वाट पाहत बसणे नाही
तर योग्य संधी येई पर्यंत
प्रयत्न करत राहणे.
हे पण वाचा: Instagram Bio In Marathi
Instagram Bio kay ahe [marathit.net][
वेळ आहे तोपर्यंत घाम गाळून घ्या
नंतर अश्रु गाळायची वेळ येणार नाही.
आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, बाकी प्रेम वगेरे सगळं स्कॅम आहे.
Smile Instagram caption in Marathi
Facebook बरोबर इंस्टाग्राम साठी Smile Instagram caption in Marathi: तुम्ही IG, WhatsApp, Facebook साठी smile marathi caption शोधत असाल तर योग्य ठिकाणी आला आहात. या multi captions पोस्ट मध्ये आम्ही attitude caption for boys, captions for Girls बरोबरच smile captions पण घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहूया Smile Marathi Instagram caption.
आनंदाने जगा, हसत हसत जगा
एक दिवस हे जग नक्की जिंकाल
दु:खाचे डोंगर पार करायचे असतील तर आधी आनंदी राहायला शिका थोडेसे हसून दु:खावर मात करायला शिका.
आयुष्यातील हसण्याने केवळ वेदना कमी होत नाहीत तर यशही मिळते.
“जग जिंकण्यासाठी Attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव व Cute Smile.”
दु:खातून बाहेर यायचे असेल तर हसा
तुम्हाला नक्की मार्ग सापडेल
दिवसातून इतकं हसा की दु:खानेही म्हणावं की मी रस्ता चुकलो की काय ? “
तुमच्या हसण्याने तुम्ही इतरांची मने जिंकता,
आणि इतरांना हसवून तुम्ही जग जिंकू शकता.
सोंदर्य शक्ती आहे एक स्मित तिची तलवार आहे.”
सुंदर जीवनाचे रहस्य स्मित हास्य
हसा आणि हसत रहा
” अश्रूंचा पाऊस थांबवण्यासाठी एक हसणं पुरेसं असतं. “
कोणावर रागावू नका, कोणाला रागावून जगू नका.
आयुष्य हे काही क्षणापुरतेच आहे,
सर्वांना आनंदी ठेवा
आणि आनंदाने जगा.
निष्कर्ष Insta captions in Marathi
थोडक्यात, इंस्टाग्राम साठी योग्य caption निवडल्यामुळे तुमच्या पोस्ट वर likes आणि followers वाढण्यासाठी मदत मिळते. त्यासाठी सदरच्या लेखामध्ये आम्ही नवीन आणि चांगले caption सुचविण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही या पोस्ट मध्ये अजून caption आणि Qoutes add कारणार आहोत. तुम्हाला Marathi caption for Instagram हि पोस्ट कशी वाटली ते comment मध्ये नक्की कळवा.
One thought on “Latest Marathi caption for Instagram”