Breaking News

Maruti Suzuki EVX या features मुळे TATA आणि Mahindra ला देणार टक्कर

Maruti Suzuki EVX: भारतातील सर्वात मोठी Car निर्माता कंपनी Maruti Suzuki त्यांची नवीन इलेक्ट्रिक Car Maruti Suzuki EVX लवकरच बाजारपेठेत उतरवणार आहे. मारुती सुजुकी कंपनीने आपली पहिली ev ची झलक Auto expo 2023 मध्ये दाखवली ज्यावेळी या कार चे आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षण केले जात होते.

maruti suzuki evx mahiti
Maruti Suzuki EVX

Maruti Suzuki EVX Images

Maruti Suzuki EVX एसयूव्ही ला भारतातील रोड वर परीक्षण करताना लपून फोटो काढले गेले आहेत. त्यावेळी गाडीला पूर्णपणे झाकले गेले होते. त्यामुळे design नक्की कोणत्या प्रकारचे आहे हे संगता येत नाही. परंतु,ऑटो एक्सपो 2023 मध्ये प्रदर्शित केल्याप्रमाणे या गाडीची डिझाईन असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Maruti Suzuki EVX features
Maruti Suzuki EVX

फोटो मध्ये तुम्ही या Maruti Suzuki EVX ची headlight आणि आकार पाहू शकता. तसेच या कार ची ऊंची suv प्रमाणे आहे. हे सर्व संकेत ऑटो एक्सपो 2023 मध्ये अनावरण केलेल्या कारसारखे असल्याने सदरची Maruti Suzuki EVX suv त्याच डिझाईन ची आहे याकडे लक्ष वेधते.

Maruti Suzuki EVX design
Maruti Suzuki EVX

उपलब्ध झालेल्या फोटो मध्ये तुम्ही पुढच्या बाजूला एलईडी लाइट आणि सपोर्ट भंपर पाहू शकता आणि पाठीमागची टेल लाइट काढून टाकण्यात आली आहे असे समजते. तसेच साइड view मध्ये alloy wheels एकदम नवीन डिझाईन मध्ये दिसतात ज्यामध्ये सुजुकी कहा ब्रॅंड लोगो आहे.

Maruti Suzuki EVX side view
Maruti Suzuki EVX side view

Maruti Suzuki EVX  केबिन

अजून पर्यन्त या evx ची interior design किंवा केबिन कोणत्या प्रकारचे असेल हे official रित्या समजले नाही परंतु पूर्व अंदाजाने असे वर्तवले जात आहे की, या गाडीचे interior हे खूपच premium असणार आहे. असाही अंदाज वर्तवला जोतोय की evx चे steering wheel design नवीन असेल. तसेच सॉफ्ट टच Dashboard असेल.

SUV Maruti Suzuki EVX चे Features

मारुती सुजुकी evx एसयूव्ही मध्ये सुविधा पाहिला गेले तर एक मोठ्या touch स्क्रीन बरोबर digital instrument cluster आणि Android Wireless Auto बरोबर Apple connectivity असणार आहे. याप्रमाणे climate control, electric voice assistant sunroof control, वायरलेस मोबाइल चार्जिंग, हाइट अॅडजस्टेबल सीट आणि मागील यंत्रीसाठी चार्जिंग पॉईंट्स इत्यादि सुविधा मिळणार आहेत.

Read also : best bass earphones

Evx Launch Date /Evx release Date

Evx या कार ची लॉन्च होण्याची तारीख अजून ऑफिशियल रित्या अनाउंस झाली नाही तरी जानेवारी 2025 पर्यंत होईल असे संगण्यात आले आहे.

Evx Suzuki Price in India /Evx ची किम्मत

Evx एसयूवी ची भारतीय बाज़ारपेठ मधील कीमत 20 लाख ते 25 लाख असनार आहे.

Maruti Suzuki EVX features
Maruti Suzuki EVX

KP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *