Breaking News

100% solve ChatGPT Error Something went wrong in Marathi

जर तुम्हाला Chat Gpt (chatgpt) वापरताना Something went wrong. If this issue persists please contact us through our help center at help.openai.com. असा प्रॉब्लेम येत असेल तर या पोस्ट मध्ये तुम्हाला सोलुशन देत आहोत. या ट्रिक चा वापर करून तुम्ही सुद्धा या पासून सुटका मिळवू शकता.

chatgpt error solution marathi

Chat GPT हे Open AI चे Software आहे. परंतु बऱ्याच लोकांना Google chrome वर Chat Gpt वापरताना Something went wrong. If this issue persists please contact us through our help center at help.openai.com. असा प्रॉब्लेम येतो. असाच प्रॉब्लेम मलाही आला होता. इंटरनेट वर कितीतरी आर्टिकल वाचले, Youtube Video पहिले पण कोठेही १०० % अथवा खात्रीशीर उत्तर सापडले नाही. त्यामुळे मी स्वतः काही ब्राउझर मध्ये सेटिंग बदलले पण प्रॉब्लेम काही solve झाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून मी ब्राउझर बदलला आणि Chat gpt चालू झाले.

तुम्ही सुद्धा खाली दिलेल्या पद्धतीने Something went wrong. If this issue persists please contact us through our help center at help.openai.com. हा Issue Solve करू शकता. चला तर मग पाहूया.

ChatGpt error something went wrong प्रॉब्लेम solve करण्यासाठी Brave Browser Install करा

ChatGpt error somthing went wrong solve करण्यासाठी Brave Browser करा. हे google chrome इतकेच trusted Software आहे. या ब्राउर मध्ये तुम्ही तुमचा डेटा आणि पासवर्ड कोणत्याही काळजीविना Save करू शकता. Brave Browser Install केल्यानंतर Something went wrong. If this issue persists please contact us through our help center at help.openai.com. असा प्रॉब्लेम येत नाही.

Brave Browser इन्स्टॉल करण्याची पद्धत

Brave browser install करण्यासाठी Google Chrome वर Brave Browser search करा अथवा येथे क्लिक करून सुद्धा तुम्ही हे अँप डाउनलोड करू शकता.डाउनलोड केल्यानंतर तुम्ही Open AI च्या वेबसाईट वर जाऊन लॉग इन करा. तुमचा चाट GPT चालू होईल.

How to use chrome extensions in Brave browser Marathi

जर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल कि How to use chrome extensions in Brave Browser म्हणजे Brave Browser वर Chrome extensions कसे Use करायचे तर उत्तर एकदम सोपे आहे. खाली दिलेल्या पद्धतीने तुम्ही क्रोम एक्स्टेंशन वापरू शकता.

how to add chrome extension in brave browser Marathi

Brave Browser वर extension ऍड करण्यासाठी खालील पद्धत वापरा

  • उजव्या कोपर्या मध्ये ३ रेषा वर क्लीक करा
  • Extension एक्स्टेंशन वर क्लिक करा
  • Extension वर क्लिक केल्यानंतर Find extensions and themes in the Web Store, असे लिहलेले दिसेल. तिथे क्लिक करा
  • तुम्हाला हवे ते एक्स्टेंशन सर्च करून इन्स्टॉल करा

How to add AIPRM extension in brave browser in Marathi

  • उजव्या कोपर्या मध्ये ३ रेषा वर क्लीक करा
  • Extension एक्स्टेंशन वर क्लिक करा
  • Extension वर क्लिक केल्यानंतर Find extensions and themes in the Web Store, असे लिहलेले दिसेल. तिथे क्लिक करा
  • तुम्हाला AIPRM for CharGpt एक्स्टेंशन सर्च करून इन्स्टॉल करा

chat gpt chrome browser वर काम करत नसेल किंवा Something went wrong. If this issue persists please contact us through our help center at help.openai.com. असा ERROR शो करत असेल तर Brave Browser Download करा. फायरफॉक्स, अथवा इतर ब्राउझर वापरून पाहू शकता. परंतु माझ्या केस मध्ये ब्रेव्ह ब्राउझर व्यतिरिक्त कोणतेही वेब ब्राउझर सपोर्ट करत नव्हते. त्यामुळे मी Brave ब्राउझर चा पर्याय देत आहे.
काही अडचण असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये लिहा. संबंधित अडचणीचा उपाय शोधण्याचा मी पूर्ण प्रयत्न कारेन.

KP

One thought on “100% solve ChatGPT Error Something went wrong in Marathi”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *